nokia 8.3 5g: नोकियाच्या पहिल्या 5G स्मार्टफोनमध्ये ही खास सुविधा मिळणार – nokia 8.3 5g could launch soon; company posts teaser on twitter
[ad_1] नवी दिल्लीः नोकिया (Nokia) ने मार्चमध्ये झालेल्या एका ऑनलाइन कार्यक्रमात कंपनीने पहिला ५ जी फोन Nokia 8.3 5G ची घोषणा केली होती. कंपनीने या फोनच्या फीचर्स आणि किंमतीची घोषणा केली होती परंतु, लाँचिंग नेमकी कधी होणार हे स्पष्ट केले नव्हते. आता नोकियाने आपल्या अधिकृत पेजवर एक टीझर व्हिडिओ जारी केला आहे. ज्यावरून अंदाज बांधला … Read more