Nokia: नोकियाने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, सर्व कंपन्यांना टाकले मागे – nokia claims world record live 5g mobile speed of 4.7gbps
[ad_1] नवी दिल्लीः फिनलँडची टेक कंपनी नोकियाने एका नवीन वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा केली आहे. नोकियाला स्मार्टफोनवर जगातील सर्वात जास्त 5G स्पीड ओवर-द-एयर नेटवर्क मिळाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीला टेक्सासच्या डल्लास मध्ये सर्वात जास्त 5G कनेक्शन स्पीड मिळाली आहे. त्यामुळे मागील सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. नोकियाने सांगितले की, कंपनीकडून कमर्शल 5G सॉफ्टवेअर आणि … Read more