इ 3 री सेतू अभ्यास दिवस 8
इ 3 री सेतू अभ्यास दिवस 8 विषय – मराठी लोभी कुत्रा खालील व्हिडीओ तील गोष्ट पूर्ण पहा या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा विद्यार्थ्यांनी चित्रांचे निरीक्षण करुन सलग चित्रवर्णन करावे. खालील कृती करा १) सर्व चित्रे क्रमाने बघ . २) चित्रात घडणाऱ्या कृतीतून तुला काय वाटते/ काय समजले हे सांग. … Read more