♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 7

विषय – मराठी

1 खालील माहितीचे प्रकट वाचन करा व माहिती समजावून घ्या त्या खाली असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरे लिहा

1 स्वामी विवेकानंदांना कोणता प्रश्न विचारला गेला ?

उत्तर : ………………………………………….

2 स्वामी विवेकानंदांनी प्रश्न विचारणार्‍या  व्यक्तीच्या हातात काय दिले ?

उत्तर : ………………………………………….

3. दुसऱ्या दिवशी तो माणूस स्वामी विवेकानंदांकडे ओरडत का आला ? 

उत्तर : ………………………………………….

4. स्वामी विवेकानंदांनी  प्रश्न विचारणारा व्यक्तीला  व्यक्तीला  काय उत्तर सांगितले ? 

उत्तर : ………………………………………….

वरील चित्राच्या आधारे गोष्ट तयार करा आपल्या पालकांना सांगा व  लिहा

विषय  – गणित 


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराअपूर्णांकात रुपांतर लिहा.

i) 27 चॉकलेट 6 जणांत समान वाटले, तर प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील.

ii) 67 मीटर लांबीच्या दोरीचे 12 तुकडे केले, तर एका तुकड्याची लांबी किती?

विषय  – इंग्रजी 

Activity-7

Match the pairs

योग्य जोड्या जुळवा

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका 7

इयत्ता सहावी प्रकरण 6 पदार्थ आपल्या वापरातील नैसर्गिक पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ

इयत्ता सहावी प्रकरण 6 पदार्थ आपल्या वापरातील नैसर्गिक पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

1) खालील पदार्थांचे नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थांमध्ये वर्गीकरण करा.

(लाकूड, चप्पल, काच, कापूस, माती, वीटा, दूध, लोह, फळे, प्लॅस्टिक, ऊस, हवा, खडू, पाणी, सिमेंट )

नैसर्गिक पदार्थ  ……………………………………

मानवनिर्मित पदार्थ ……………………………………

2) खालील पदार्थापासून कोणकोणत्या मानवनिर्मित वस्तू तयार करता येतील ?

 i) माती ………………………………………….

ii) लाकूड ………………………………………….

3) असे का ?

i) वाळूपासून काच तयार करता येते, पण काचेपासून वाळू तयार करता येत नाही.

उत्तर : ………………………………………….

iii) अजैविक पदार्थांचा अवाजवी वापर करू नये.

उत्तर : ………………………………………….

4) दैनंदिन जीवनातील नैसर्गिक अपरिवर्तनीय बदलांची दोन उदाहरणे लिहा.

उत्तर : ………………………………………….

विषय  – इतिहास – भूगोल 


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१) शासनाचे विविध स्तर कोणते?

अ) ……………….आ)……………..इ…………….

२) ग्रामपंचायतीची कार्य कोणती?

अ) ……………….आ)……………..इ…………….

३) पंचायत समितीची कार्य कोणती?

अ) ……………….आ)……………..इ…………….

१) गावाचा कारभार ग्रामपंचायत चालवते इतर शहराचा कारभार कोण चालवीत असेल?

 उत्तरः…………………………………

२) शहरात कोण कोणती शासकीय कार्यालये असतात ?

उत्तर:…………………………………

३) तुम्हाला माहिती असलेल्या कार्यालयाची नावे लिहा.

उत्तर:…………………………………

चला कृती करुया

कृती क्र. १) शहरांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या वसुली सुविधांची यादी करा.

उदा. १) रोजगाराची संधी

…………………………………

…………………………………

…………………………………

कृती क्र. २) शहरांमधील समस्यांची यादी करा.

१) राहण्यास अपुरी जागा.

२)…………………………………

• पुढील प्रसंगी तुम्ही कोणती कृती कराल?

१) कचरा वेचकांना तुमच्या घरातील कचरा देताना कोणती काळजी घ्याल?

उत्तर: …………………………………

२) पुलावरून नदीमध्ये काही लोक कचऱ्याने भरलेल्या पिशव्या टाकत आहेत.

उत्तरः…………………………………

३) लोक रस्त्यावर जुने टायर व कचरा जाळत आहेत.

उत्तरः…………………………………

विषय  – हिंदी 

उपर्युक्त चित्र को देखकर कहानी लिखो :

1 चित्र का वर्णन अपने शब्द मे करो ।

2 चित्र मे लडका क्या कर रहा ?

जवाब ;- ……………………………

३ चित्र मे लड़की क्या कर रहा ?

जवाब ;- …………………………….

४ वृद्ध व्यक्ति  कहां बैठा हुआ है ? 

जवाब ;- ……………………………

५. चित्र में दिखाई देने वाला पेड़ कौन सा है ? 

उत्तर : ………………………………………….

चित्र का वर्णन अपने शब्द मे करो ।