विषय – मराठी
क्षेत्र – लेखन

खालील संवाद लिहा
१) आई व मुलगा बाजारात जाताना
२) मैदानात शिक्षक व विद्यार्थी
३) फुलपाखरु आणि मी
विषय – गणित

खालील माहितीच्या आधारे घटक समजून घ्या



विषय – इंग्रजी
Template No: 7
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
व्हिडिओमधील दाखवलेली कविता समजावून घ्या व त्यामध्ये असलेले रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द वहीत लिहून काढा
उदाहरणार्थ : – May-day
विषय – विज्ञान कृतीपत्रिका 7
इयत्ता पाचवी मधील पाठ क्रमांक 11 आपले घर व पर्यावरण
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1) तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरामध्ये पर्यावरणाचे कोणकोणते घटक दिसतात ते लिहा.
उत्तर : ………………………………………….
2) खालील चित्राचे निरीक्षण करा व त्यात कोणकोणते प्रदूषण होताना दिसत आहे ते लिहा.

उत्तर : ………………………………………….


पृथ्वीचे फिरणे
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आठवुन आपल्या वहीत लिहा
१) दिवसाचे दोन भाग कोणते ?
उत्तर : ………………………………………….
२) एका महिन्यात साधारणपणे किती दिवस असतात ?
उत्तर : ………………………………………….
३) एका वर्षात एकूण किती महीने येतात ?
उत्तर : ………………………………………….
4 पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात ?
उत्तर : ………………………………………….
5 पृथ्वी आपल्या परिभ्रमण काळात कोणाभोवती फिरते?
उत्तर : ………………………………………….
6 पृथ्वीचे परीभ्रमण दाखविणारी आकृती काढा.
उत्तर : ………………………………………….
विषय – हिंदी
गाँवऔर शहर
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
१ गाँव और शहर की तुलना करें।
उत्तर : ………………………………………….
२ गाँव और शहर की विशेषताएँ लिखे ।
उत्तर : ………………………………………….
३ गाँव और शहर की स्वच्छता के बारे में बताएँ ?
उत्तर : ………………………………………….
४ गाँव और शहर की अनुशासन के बारे में बताएँ?
उत्तर : ………………………………………….