विषय – मराठी

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील लक्षपूर्वक कवितेचे वाचन करा त्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा

पुढील प्रश्न काळजीपूर्वक वाचा व अचूक उत्तरे द्या .
१) ही कविता कोणत्या विषयावर आहे?
उत्तर : ………………………………………….
२)सुंदर जग पाहून कवी कोणती कल्पना करतो?
उत्तर : ………………………………………….
३)गोड गाणी कोण गातात?
उत्तर : ………………………………………….
४) हे जग कोणी निर्माण केले आहे, असे कवीला वाटते?
उत्तर : ………………………………………….
५) “पक्षी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आला आहे?
उत्तर : ………………………………………….
विषय – गणित
विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



विषय – इंग्रजी
Template No -7
To the market
खालील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता तालासुरात म्हणा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Make the list of following things –
खालील गोष्टींची यादी तयार करा व आपल्या वहीत लिहा
Animals, birds, flowers, fruits, vegetables, colours etc.
List the household things.
List the things from classroom.
विषय – विज्ञान कृतीपत्रिका 7
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्र. 1) आपल्या रोजच्या आहारात दुधापासून बनवलेले अन्नपदार्थांची यादी करा.
उत्तर : ………………………………………….
प्र. 2) आपल्या आहारात जे अन्नपदार्थ आपण कच्चेच खातो त्यांची खाली दिलेल्या रिकाम्या जागेत चित्रे काढा. (जसे, गाजर, मुळा, काकडी, सफरचंद, आंबा, टोमॅटो)
उत्तर : ………………………………………….
प्र. 3) खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा आणि त्यातील आपल्या शरीराला पौष्टिक असलेल्या आणि पौष्टिक नसलेल्या अन्नपदार्थाची यादी करा.

विषय – इतिहास – भूगोल

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
हा पाठयांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकातपान क्र. २१ ते २४ वर आहे.
उत्तरे सांगा.
१) रायरेश्वराचे देवालय कोठे आहे?
२) रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले?
३) जिजाबाईना कोणता विश्वास वाटू लागला?

