school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 7 आहाराची पौष्टिकता page no 45 ते 47
खालील प्रश्न हे पान क्रमांक 45 ते 47 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ अन्नपदार्थाची पौष्टिकता टिकवण्यासाठी काय करावे लागते ?
उत्तर :- ……………………………………
२ कोणत्या भाज्यांना न शिजवता खाव्यात ?
उत्तर :- ……………………………………
३ रुचिकलिका कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ आपल्याला चव कशामुळे समजते ? .
उत्तर :- ……………………………………
school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software