school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 1 7.आपणच सोडवू आपले प्रश्न page no ३२
खालील प्रश्न हे पान क्रमांक ३२ ते ३४ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ कशामुळे आपली गैरसोय होते ?
उत्तर :- ……………………………………
२ समस्याचे वेळच्यावेळी निराकरण का केले पाहिजे ?
उत्तर :- ……………………………………
३ गावच्या प्रगतीत अडथळे कशामुळे निर्माण होतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ कोणी कीर्तनातून स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून दिले ? .
उत्तर :- ……………………………………
५. शांततेसाठी काय होणे आवश्यक आहे ? .
उत्तर :- ……………………………………
६. आपण कोठे कोठे शांततापूर्वक वातावरण निर्माण करू शकतो ? .
उत्तर :- ……………………………………
school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software