♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी सेतू अभ्यास दिवस 7

विषय  – मराठी 

क्षेत्र वाचन

खालील शब्द पट्ट्या मधील वाक्य मोठ्याने वाचा व आपल्या वहीत लिहा

 अशा  प्रकारे लिंबू सरबत तयार करण्यासाठी कृतीपट्ट्या तयारकरा

विषय  – गणित

घटक समजावून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा

पाहून वहीत लिहा व समजून घ्या

विषय  – इंग्रजी

Activity -7 WHO ARE YOU?

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

इयत्ता तिसरीच्या  इंग्रजी  पुस्तकातील पान क्रमांक 16  वरील पाठ घटकाचे वाचन करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

Listen, repeat and enact and write :—

खालील वाक्य वाचा त्याप्रमाणे कृती करा व आपल्या वहीत लिहा

1] I am a fresh green cabbage.

2] I am a juicy crunchy carrot 

3] I am a big red tomato. 

4] I am a green leafy vegetable. 

5] I am a white rabbit.

6] I am a super duper clever fox.

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका 7

2. तुमच्या जिल्ह्यातील दोन नद्यांची नावे लिहा.

उत्तर : ………………………………………….

3. पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल?

उत्तर : ………………………………………….

विषय  – परिसर अभ्यास  

पाठ 4 नकाशा व खुणा 


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

१. नकाशाचा उपयोग सांग?

उत्तर : ………………………………………….

२. दिशांचे उपयोग सांग?

उत्तर : ………………………………………….

३. बाजारात कोणकोणत्या गोष्टी मिळतात?

उत्तर : ………………………………………….

४. नकाशात खुणेचा वापर का करतात?

उत्तर : ………………………………………….

५.झाडासाठी वापरली जाणारी खूण सांग?

उत्तर : ………………………………………….

६. शाळेचा नकाशा काढ व त्यात शाळेचे मैदान दाखव?

उत्तर : ………………………………………….