इ 3 री सेतू अभ्यास दिवस 7
विषय – मराठी
क्षेत्र मौखिक भाषा विकास संबोध गोष्ट सांगणे
खालील व्हिडिओ मधील गोष्ट पहा व त्याप्रमाणे आपल्या पालकांना गोष्ट सांगा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
विषय – गणित
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


तुझ्या घरी असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवरील संख्या लिहून काढ, घघरातील टी.व्ही. च्या रिमोटवर असलेल्या अंकांपासून संख्या तयार कर.
उत्तर : ………………………………………….
विषय – इंग्रजी
Read and copy the words.
खालील शब्दा मोठ्याने वाचा व आपल्या वहीत लिहा

Complete the spellings and get the meaningful word.
खालील रिकाम्या जागी योग्य अक्षर वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करा

विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 7
आपल्या गावाची ओळख
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. चहा बनविण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?
उत्तर : ………………………………………….
२. चहा बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपणास कोठे मिळतात?
उत्तर : ………………………………………….
३. दुकानात आणखी कोणकोणत्या वस्तू मिळतात?
उत्तर : ………………………………………….

इयत्ता तिसरी पाठ्यपुस्तक पान क्र ३३,
१. अनेक वस्त्यांचे मिळून काय तयार होते?
उत्तर : ………………………………………….
१. गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते?
उत्तर : ………………………………………….
२. शेतीसाठी कोणकोणते अवजारे लागतात?
उत्तर : ………………………………………….
१. तुमच्या गावाबद्दलची माहिती मिळवा?
उत्तर : ………………………………………….
२. तुमच्या परिसरात असणाऱ्या पुरातन वास्तूची नावे लिहा?
उत्तर : ………………………………………….
विषय – परिसर अभ्यास कृतीपत्रिका 7
परिसरातील व्यवसाय
प्रश्न १) तुमच्या परिसरातील लोक कोण कोणत्या प्रकारची कामे करतात?
उत्तर : ………………………………………….
प्रश्न २) आपल्याला अन्नधान्य कोणामुळे मिळते ?
उत्तर : ………………………………………….
प्रश्न ३) कोण काय करते?
१) डॉक्टर ……………………………………….
२) सैनिक ……………………………………….
३) शिक्षक ……………………………………….
४) पोस्टमन ……………………………………….
उत्तर : ………………………………………….