इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 1 आपले घर व आपले पर्यावरण page no

इयत्ता  ५ वी   विषय-  परिसर अभ्यास 1   आपले घर व आपले पर्यावरण    page no   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक     वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  घर बांधण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज लागते त्याची यादी करा  ?

 उत्तर :- ……………………………………

२ घराला घरपण कशामुळे येते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  पर्यावरणाची हानी कशामुळे होते ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  वनांचा प्रदेश कशामुळे कमी होतो ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  ऊर्जेचे संपुष्टात न येणारे स्त्रोत कोणते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.पर्यावरण पूरक घरांची वैशिष्ट्ये लिहा    ? . 

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment