विषय – मराठी
मौखिक भाषा विकास वाचन लेखन
खालील रिकाम्या जागा भरा


१. वरील संवाद कोठे सुरु असावा असे तुला वाटते? ( रस्त्यात, शाळेत, फोनवर, बाजारात)
उत्तर : ………………………………………….
२. वरील संवादातील उल्लेखित जून महिना २०२० की २०२१ मधील आहे?
उत्तर : ………………………………………….
३. तुला काय वाटते, रमण आणि करण जास्तीची सुट्टी मिळूनही का कंटाळले असतील?
उत्तर : ………………………………………….
४. या संवादात आलेल्या इंग्रजी शब्दांचे मराठीतील प्रतिशब्द लिही.
उत्तर : ………………………………………….
कोरोना व्हायरस व कोरोना लस यांच्यातील संवाद कल्पना करून लिही.
विषय – गणित

खालील माहिती वाचा व समजून घ्या त्या खाली असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्या वहीत लिहा



विषय – इंग्रजी
Activity no-6
खालील मुद्द्याच्या आधारे थोडक्यात माहिती आपल्या पालकांना सांगा शक्य असल्यास वहीत लिहा

- Write down about yourself.
विषय – विज्ञान कृतीपत्रिका ६
इयत्ता सातवी मधील 4 सजीवांचे पोषण हा धडा वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1) मृदा निर्मिती साठी कोणते घटक विचारात घेतले जातात?
उत्तर : ………………………………………….
2) पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच कशाने बनलेले आहे?
उत्तर : ………………………………………….
3) ज्वालामुखी म्हणजे काय?
उत्तर : ………………………………………….

खालील चित्रांचे निरीक्षण करा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

विषय – हिंदी
चित्र का निरीक्षण कीजिए निम्नलिखित प्रश्नों का उत्तर लिखिए

1 यह चित्र किस जगह का है ?
जवाब : …………………………………
2 चित्र में आपको क्या-क्या दिखाई देता है ?
जवाब : …………………………………
3 चित्र में कुल कितने व्यक्ति हैं ?
जवाब : …………………………………
4 चित्र में लड़की क्या कर रही है ?
जवाब : …………………………………