♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस ६

इ  7 वी  सेतू अभ्यास दिवस  ६ 

विषय  – मराठी


खालील उतारा मोठ्याने वाचा क्या उताऱ्यामध्ये आलेली नामे  शोधा वहीत लिहा.

नामाचे प्रकार समजावून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा व हे नामाचे प्रकार आपल्या वहीत लिहा

विषय  – इंग्रजी

The Wild Boar and the Fox

खालील व्हिडिओ पहा व गोष्ट समजावून घ्या व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रश्नाचे उत्तरे लिहिण्यासाठी इयत्ता सहावी इंग्रजी  पुस्तकातील The Wild Boar and the Fox ही गोष्ट वाचा 

a) Name two animals in this story. 

Ans:- …………………………….

b) What was the wild boar doing one day? 

Ans:- …………………………….

c) How did the fox tease the wild boar? 

Ans:- …………………………….

d) Why was the wild boar sharpening it’s tusks? 

Ans:- …………………………….

e) What does the story tell us?

Ans:- ……………………………. 

विषय  – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

घटक समजावून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा 

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका ६

खालील माहिती वाचा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा

1) धातू कोठे सापडतात ?

2) दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरत असलेले कोणतेही दोन धातू सांगून त्यांचे उपयोग लिहा.

प्र.3 असे का ?

1) विजेच्या उपकरणामध्ये / जोडणीमध्ये तांब्याची तार वापरतात

2) स्वयंपाकाच्या तव्याला लाकडी मूठ लावतात.

3) तंबोर्‍यामध्ये स्टीलच्या तारेएवजी स्वर वापरले तर काय होईल ?

प्रश्नांची उत्तरे लिहा 

1) आपल्याला जिवंत राहण्याकरिता पाणी व अन्न या पेक्षाही अधिक महत्वाचे काय आहे ?

उत्तर : ………………………………………….

2)आपल्याकडील मुख्य ऋतूंची नावे लिहा.

उत्तर : ………………………………………….


आपल्याकडे खालील ऋतूमध्ये हवामान कशा प्रकारचे असते त्या विषयी  माहिती लिहा

प्रश्न: 1 हवा म्हणजे काय ? हे उदाहरणासह सांग,

उत्तर : ………………………………………….

प्रश्न 2: हवामान म्हणजे काय ? हे उदाहरणासह सांग.

उत्तर : ………………………………………….

3: हवा आणि हवामान या मध्ये काय फरक आहे?

उत्तर : ………………………………………….

विषय  – हिंदी  

नीचे दिया हुआ चित्र का वर्णन अपने शब्द मे करो ।