♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस ६

इ  6  वी  सेतू अभ्यास दिवस  ६ 

विषय  – मराठी

खालील चित्रातील संवाद मोठ्याने वाचा व त्याखाली असणारे प्रश्नाचे उत्तर आपल्या वहीत लिहा

१) वरील संवादात किती जणांचा सहभाग आहे? 

उत्तर : ………………………………………….

२) वरील संवाद कोठे घडला असावा? 

उत्तर : ………………………………………….

३) बाईंनी वाहतुकीचा नियम कशा प्रकारे मोडला? 

उत्तर : ………………………………………….

४) बाईंनी वाहतुकीचा नियम का मोडला असेल? 

उत्तर : ………………………………………….

५) वाहतुकीचे नियम का केलेले आहेत? 

उत्तर : ………………………………………….

६) वाहतुकीचे नियम मोडले तर काय होते? 

उत्तर : ………………………………………….

७) तुम्हांला असा गर्दीचा अनुभव आला आहे का? कसा ?

उत्तर : ………………………………………….

खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटते यावरून लिहा 

१) वरील संवादात किती जणांचा सहभाग आहे? 

उत्तर : ………………………………………….

२) वरील संवाद कोठे घडला असावा? 

उत्तर : ………………………………………….

३) बाईंनी वाहतुकीचा नियम कशा प्रकारे मोडला?

उत्तर : ………………………………………….

 ४) बाईंनी वाहतुकीचा नियम का मोडला असेल? 

उत्तर : ………………………………………….

५) वाहतुकीचे नियम का केलेले आहेत? 

उत्तर : ………………………………………….

६) वाहतुकीचे नियम मोडले तर काय होते? 

उत्तर : ………………………………………….

७) तुम्हांला असा गर्दीचा अनुभव आला आहे का? कसा ?

उत्तर : ………………………………………….

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

विषय  – इंग्रजी

Complete the following sentences by putting proper words and practice their sounds.

खाली उदाहरण दाखवल्याप्रमाणे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका ६

विषय  – हिंदी 

निचे दिए हुए आकारो को दोहराए और अपने कापी मे निकाले और उनके नाम दे ।

* गणितीय आकारों के नाम बताएँ?

जवाब  : ………………………………………….

* गणितीय आकारों की उपयोगी वस्तुओं के नाम लिखो।

जवाब  : ………………………………………….

* आयताकार किसे कहते हैं-उदा. बताओ।

जवाब  : ………………………………………….

* गोलाकार के दो-दो उदाहरण बताओ।

जवाब  : …………………………………………