♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी सेतू अभ्यास दिवस ६

खालील संवाद वाचा व त्याखाली असणारे प्रश्नाचे उत्तर आपल्या वहीत लिहा 

रुग्ण :माझा एक दात खराब झाला आहे.

डॉक्टर : त्या जागी आपण दुसरा दात बसवूया. रुग्ण दात मात्र माझ्या दातासारखा हवा.

डॉक्टर : ते शक्य नाही.

रुग्ण : का ?

डॉक्टर एवढे घाणेरडे दात माझ्याकडे नाहीत.

शिक्षकांनी अशाप्रकारचे विनोद मुलांना वाचण्यास द्यावे, विनोद समजला कि नाही, यासाठी शिक्षकांनी प्रश्न विचारावेत.

१) हा संवाद कोणामध्ये चालू आहे?

उत्तर : ………………………………………….

२) रुग्णाला दुसरा दात का बसवायचा आहे ?

उत्तर : ………………………………………….

३) डॉक्टर रुग्णाचा दात बसवायला का नाही म्हणाले?

उत्तर : …………………………………………. 

विषय  – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

विषय  – इंग्रजी 

Template No -6

खालील व्हिडिओ पहा

खालील चित्राच्या जागी योग्य शब्द  वापरून मोठ्याने वाचन करा व आपल्या वहीत  खालील परिच्छेद लिहा  पॅरेग्राफ  लिहा

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका ६

प्र.2) खाली दिलेल्या पिकांपासून घरी बनविल्या जाणाऱ्या दोन पदार्थांची नावे लिहा.

अ) गहू…………………

आ) नारळ …………………

इ) मका …………………

ई) तांदूळ …………………

प्र. 3) डोसा बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात त्यांची नावे लिहा व आईच्या मदतीने घरी डोसा बनवून पहा

उत्तर : ………………………………………….

प्र. 4) नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा.

.

अ) किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात?

उत्तर : ………………………………………….

आ) उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके होतात?

उत्तर : ………………………………………….

इ) महाराष्ट्रात कोणकोणती पिके घेतली जातात?

उत्तर : ………………………………………….

ई) भारताच्या दक्षिण भागात कोणते पीक सर्वाधिक घेतले जाते?

उत्तर : ………………………………………….


विषय  – परिसर अभ्यास २

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याकरता इयत्ता चौथीच्या पुस्तकातील शिवरायांचे शिक्षण हा पाठ वाचावा

१) पुण्याचे रूप कसे पालटले?

२) शिवरायांना कोणत्या विद्या अवगत होत्या?

3)जिजाबाईनी कोणता निश्चय केला होता?

4) शिवरायांचा विवाह कोणासोबत झाला?

Leave a comment