इ 4 थी सेतू अभ्यास दिवस ६

इ  4 थी  सेतू अभ्यास दिवस  ६

विषय  – मराठी

चित्र गप्पा 

खालील चित्र काळजीपूर्वक पहा व त्या चित्राचे वर्णन आपल्या शब्दात करा वहीत लिहा

खालील चित्र काळजीपूर्वक पहा व त्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या  वहीत लिहा

1. मुले रस्त्यावर उभे राहून काय वाचन करत असतील?

उत्तर : ………………………………………….

2. मुलांची शिकण्याची सोय शाळेत केलेली नसेल काय?

उत्तर : ………………………………………….

3. मुलांचे रस्त्यावर शिकणे होते.असेतुम्हाला वाटते काय?

उत्तर : ………………………………………….

विषय  – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



विषय  – इंग्रजी 

Days of week 

खालील व्हिडिओमध्ये पाहून कविता म्हणा 


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

वारांची नावे इंग्रजी मध्ये आपल्या वहीत लिहा व पाठ करा 


खालील रिकाम्या जागा भरा

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका ६


1. आपण पाणी का पितो ?

उत्तर : ………………………………………….

2. पाण्याचे उपयोग लिहा,

उत्तर : ………………………………………….

3. पाण्याचा वापर काटकसरीने का करावा ?

उत्तर : ………………………………………….

4. वनस्पतीमध्ये पाणी असते हे कशावरून समजते?

उत्तर : ………………………………………….

5 पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची नावे लिहा व त्यांची चित्रे काढा.

उत्तर : ………………………………………….

6. पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय कराल?

उत्तर : ………………………………………….


विषय  – परिसर अभ्यास 

नकाशा आणि खुणा 

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. तुमच्या घरापासून शाळा कोणत्या दिशेला आहे?

उत्तर : ………………………………………….

२. घरापसुन शाळेपर्यंत जाताना कोणत्या गोष्टी रस्त्याने लागतात?

उत्तर : ………………………………………….

3. झाडाचे उपयोग सांगा ?

उत्तर : ………………………………………….

4. घर तयार करण्यासाठी कशाकशाचा वापर करतात?

उत्तर : ………………………………………….

5. झाडाचे चित्र काढ व झाडाचे वेगवेगळे भाग दाखव?

उत्तर : ………………………………………….



Leave a comment