♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 3 री सेतू अभ्यास दिवस ६

इ   3 री  सेतू अभ्यास दिवस  ६

विषय  – मराठी

भाकरी बनवण्याचा खालील व्हिडिओ पहा व त्याची कृती त्यासाठी लागणारे साहित्य या विषयी माहिती आपल्या पालकांना सांगा 

विषय  – गणित क्षेत्र संख्याज्ञान दशकाची ओळख

खालील व्हिडिओ पहा व दशकाची ओळख या घटक समजावून घ्या  व त्या खाली असणारी उदाहरणे आपल्या मुली सोडवा 

विषय  – इंग्रजी

खालील वाक्य चित्राच्या सहाय्याने वाचा व आपल्या वहीत लिहा

Replace word I with you, we, they and repeat all sentences. And try to make small sentences

वरील शब्दांच्या जागी वेगळे शब्द वापरून वाक्य तयार करा व ती आपल्या वहीत लिहा


विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका ६

 धडा पाचवा  काळाची समज 

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा1. आठवड्याचे वार किती व कोणते?

2. वर्षाचे एकूण महिने किती व कोणते ?

पाठ्यपुस्तक पान ३० क्र, रंगीत पेन, पेन्सील.

1. कालनिर्णयचा वापर आपण कशासाठी करतो?

उत्तर : ………………………………………….

2. काळ किती व कोणते ?

उत्तर : ………………………………………….

3. काळ समजण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग केला जातो?

उत्तर : ………………………………………….

4. तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे वाढदिवस असणाऱ्या इंग्रजी किंवा मराठी महिन्याची क्रमाने मांडणी कर.

उत्तर : ………………………………………….

विषय  – कृतिपत्रिका -६


1  तुमचे वडील काय काम करतात?

उत्तर : ………………………………………….

२ मोठेपणी तुम्हाला काय व्हायचे आहे?

उत्तर : ………………………………………….

3) तुमच्या परिसरातील उद्योगधंद्यांची नावे लिहा.

उत्तर : ………………………………………….

4) तुमच्या गावातील शिवणकाम करणाऱ्या उद्योगाला भेट देऊन त्यासाठी काय काय साहित्य लागते याची माहिती गोळाकरा.

उत्तर : ………………………………………….

5) तुमच्या सायकलच्या कुलपाची चावी हरवली तर तुम्ही काय कराल ?

उत्तर : ………………………………………….

6) माती पासून वेगवेगळी फळे तयार करून त्याला रंग द्या.

उत्तर : ………………………………………….