इयत्ता 3 री विषय – परिसर अभ्यास 5. काळाची समज page no 30
खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा.
1 काळाचे कोणते तीन भाग आहेत
उत्तर :- …………………………………
2 काळ समजण्यासाठी कोणत्या कोणत्या साधनांचा वापर केला जातो ?
उत्तर :- …………………………………
3 इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी काय समजून घेणे आवश्यक आहे ?
उत्तर :- …………………………………
4 कोणत्या गोष्टीचा अभ्यासातून आपल्याला काळ समजतो ?
उत्तर :- …………………………………
5काळाचे विभाजन कशामध्ये केलेले असते ?
उत्तर :- …………………………………
जोड्या जुळवा