इयत्ता ४ थी विषय – परिसर अभ्यास ६. अन्नातील विविधता page no 36
खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा.
1 तांदूळ या अन्नपदार्थ पासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात त्याची नावे लिहा
उत्तर :- …………………………………
2 गहू या अन्नपदार्थ पासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात त्याची नावे लिहा ?
उत्तर :- …………………………………
3 किनारपट्टीच्या प्रदेशात कोणते पीक जास्त घेतले जाते ?
उत्तर :- …………………………………
4 आपल्या देशात कोणता व्यवसाय सर्वात जास्त केला जातो ?
उत्तर :- …………………………………
5 मध्यम पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात ?
उत्तर :- …………………………………
6 पीक चांगले येण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते ?
उत्तर :- …………………………………
उर्वरित घटकावर आपण पुढील भागात प्रश्न पाहणार आहोत .