इयत्ता ५ वी विषय – परिसर अभ्यास 1 5. कुटुंबातील मूल्ये page no 24
खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा.
1 कुटुंबातील निर्णय घेण्यात आपण कशा प्रकारे सहभागी होतो ?
उत्तर :- …………………………………
2 निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होते ?
उत्तर :- …………………………………
3 प्रामाणिकपणा व प्रामाणिक पणाचे परिणाम लिहा ?
उत्तर :- …………………………………
4 विनातिकीट प्रवास केल्याने काय होईल ?
उत्तर :- …………………………………
5 प्रामाणिकपणाचा काय फायदा होतो ते लिहा ?
उत्तर :- …………………………………
6 सहकार्याचा कोणता फायदा होतो ?
उत्तर :- …………………………………