इयत्ता ६ वी विषय – विज्ञान 5.पदार्थ सभोवतालचे – अवस्था आणि गुणधर्म page no 34-35

इयत्ता  ६ वी   विषय – विज्ञान  5.पदार्थ सभोवतालचे – अवस्था आणि गुणधर्म  page no 34-35

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .)

खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या   

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा. 

1 उत्कलन कशाला म्हणतात  ? 

 उत्तर :- …………………………………

2  पाण्याचा उत्कलनांक किती आहे ? 

 उत्तर :- …………………………………

3 संघनन कशाला म्हणतात  ? 

 उत्तर :- …………………………………

4 पाण्याचा गोठणबिंदू कशाला म्हणतात  ?

 उत्तर :- …………………………………

5 विलयन कशाला म्हणतात   ?

 उत्तर :- …………………………………

6  अवस्थांतर आचे विविध उपयोग  लिहा.

 उत्तर :- …………………………………

उर्वरित घटकावर आपण पुढील भागात प्रश्न पाहणार आहोत . 

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील  व्हिडिओ पहावा व अभ्यास करावा 

Write the answers to the following questions in your notebook.

1 What is ebullition?

  Answer: -…………………………………………………

2 What is the boiling point of water?

  Answer: -…………………………………………………

3 What is condensation called?

  Answer: -…………………………………………………

4 What is called the freezing point of water?

  Answer: – …………………………………………………

5 What is a melting point called?

  Answer: -…………………………………………………

6 Write the Various uses of changes in physical state

  Answer: -…………………………………………………

Leave a comment