इ २ री सेतू अभ्यास दिवस ६
विषय – मराठी
क्षेत्र मौखिक भाषा विकास कौशल्य -श्रवण
माझी शाळा यावर आधारित खालील व्हिडिओ पहा व तुमच्या शाळे विषयी आपल्या पालकांना माहिती सांगा खालील चित्राचे सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
विषय – इंग्रजी
Activity – 6
Tell sound of given letter.
खालील वाक्याचे ध्वनी म्हणजेच उच्चार सांगा
Tell sound of given letter. In the word cat, ‘c’ sounds …….
In the word fish , ‘f’ sounds …….
In the word ink , ‘i’ sounds…….
In the word ox , ‘o’ sounds …….
In the word queen , ‘q’ sounds ……..
Listen carefully the words and Find the word with different sound.( find odd man out ) and underline the word.
खालील शब्द मोठ्याने वाचा आपल्या वहीत लिहा व त्यामध्ये वेगळ्या उच्चाराच्या शब्दाला अधोरेखित अंडरलाईन करा
खालील वाक्य शब्द मोठ्याने वाचा आपल्या वहीत लिहा व समान उच्चार असणारे शब्दाखाली अधोरेखित (अंडरलाइन) करा