इ 8 वी सेतू अभ्यास दिवस ५
विषय – मराठी
क्षेत्र मौखिक भाषा
१. सद्यस्थितीत तुमच्या वाचन-लेखन कौशल्यांमध्ये वाढ झाली आहे की घट? याची काय कारणे असावीत असे तुम्हाला वाटते?
उत्तर : ………………………………………….
२. हस्ताक्षर कोणकोणत्या कारणामुळे बिघडते? तुम्हाला तुमचे हस्ताक्षर सुधारायचे असेल तर यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? ते लिहा.
उत्तर : ………………………………………….
3.सद्यस्थितीत online शिक्षणाचा पर्याय आपण स्वीकारलेला आहे. Online शिक्षणाचे तुम्हाला आलेले अनुभव पुढील मुद्यांच्या सहाय्याने लिहा.
1 सुरुवातीला शिकताना आलेल्या दोन अडचणी
उत्तर : ………………………………………….
2 Onlineशिकणे शक्य झाले/ नाही. दोन कारणे.
उत्तर : ………………………………………….
3 शिकताना मिळालेले दोन वेगळे अनुभव
उत्तर : ………………………………………….
4. . वर्गातील शिकणे व online (आभासी) वर्गातील शिकणे यातील तुला जाणवलेला फरक स्पष्ट कर.
उत्तर : ………………………………………….
विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात.
खाली दाखवल्याप्रमाणे दिलेल्या त्रिज्या नुसार वर्तुळ आपल्या वहीत काढा व कोणते वर्तुळे एकरूप आहेत ते लिहा

विषय – इंग्रजी
Tamarind Lollipop’
खालील व्हिडिओ पहा व त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे Tamarind Lollipop’ कशा प्रकारे बनवतात याचे साहित्य व कृती इंग्रजीत लिहिण्याचा प्रयत्न करा
Ingredients –
Four – five medium sized tamarinds.
ii. One cardamom
iii. ½ tsp cumin seeds
iv. Two black pepper
v. Four curry leaves
vi. Five garlic cloves
vii. One tsp jaggery powder
viii. Salt – according to taste
विषय – विज्ञान कृतीपत्रिका 5





या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
1) पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात?
उत्तर : ………………………………………….
2) पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
3) पृथ्वी गोलावरील उभ्या रेषांना काय म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
4) प्रत्येकी एक अंश अंतराने एकूण किती रेखावृत्ते काढता येतात?
उत्तर : ………………………………………….
5) ‘काळ’ मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग होतो?
उत्तर : ………………………………………….
विषय – हिंदी
क्षेत्र भाषा अभ्यास लिंग
अपने कापी मे लिखिए ।
लिंग के दो प्रकार
पुल्लिंग –
जिन शब्दों से पुरुष जाति का बोध होता है उन शब्दों को पुल्लिंग कहते हैं।”
जैसे राजा ,बालक , बंदर
स्त्रीलिंग
” जिन शब्दों से स्त्री जाति का बोध होता है उन शब्दों को स्त्रीलिंग कहते हैं |”
जैसे गाय , कोयल , बिल्ली
पुलिंग और स्त्रीलिंग के 5 उदाहरण लिखिए
नीचे दिया हुआ परिच्छेद पढे


निम्नलिखित वाक्य शुध्द करके लिखो ।
१) उसकी आँख लाल हो गया ।
२) मोहन स्कुल मे जाती है ।
३) नदी सागर से मिलता है।