♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस ५

इ   7 वी  सेतू अभ्यास दिवस  ५ 

विषय  – मराठी 

क्षेत्र -लेखन

खालील चित्राचे निरीक्षण करा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्या वहीत लिहा

तुम्ही रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकावर आपल्या मित्राला/ मैत्रिणीला /नातेवाईकांना सोडायला गेल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले ते वहीत लिहा

विषय  – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

लक्षात ठेवा.
1. समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार न करता संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान असलेले चिन्ह दयावे.

2. भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह दयावे.

सोडवा

विषय  – इंग्रजी 

खालील परिच्छेद वाचून त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

● Do you like to listen to stories?

● Can you tell me the name of girl?

● With whom did she live?

● How is Tara? Describe her nature

● Can you guess her family members as shown in t

● What did Tara see one day?

● Can you tell symptoms of COVID

Complete the given sentences with your imagination

तुमच्या कल्पनेने खालील वाक्य पूर्ण करा 

1) If I get 100 rupees …….. 

2) When mother will give me a beautiful frock/shirt

3) If I get a new book from the teacher …….. 

4) If I find an injured bird……… 

5) When I meet a blind person while crossing road ….. 

6) If I get two Chocolates …..…..

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका 3

इयत्ता सहावी मधील धडा 6  पदार्थ व सभोवतालचे अवस्था व गुणधर्म 

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खाली काही पदार्थांची यादी दिलेली आहे ती वाचून त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

खोबरेल तेल, स्पिरिट, पाणी, पेट्रोल, नवसागर, अल्कोहोल, कापूर, सोडियम, तूप, डांबर गोळ्या, पोटॅशिअम, आयोडीन,

सॅनिटायझर

1) वरीलपैकी कोणते पदार्थ थंडीमध्ये गोठतात?

उत्तर : ………………………………………….

2) वरीलपैकी कोणते पदार्थ द्रवरूप आहेत ?

उत्तर : ………………………………………….

3) वरीलपैकी कोणते पदार्थ द्रवातून वायू रूपात परावर्तित होताना तुम्ही पाहिले आहे ?

उत्तर : ………………………………………….

4) वरीलपैकी कोणते पदार्थ स्थायू रुपातून वायू रूपात परावर्तित होताना तुम्ही पाहिले आहे ?

उत्तर : ………………………………………….

सांगा पाहू

1 तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात

उत्तर : ………………………………………….

2  अवस्थांतर कशावर अवलंबून असते

उत्तर : ………………………………………….

ओळखा पाहू मी कोण ?

1. मला स्वत:चा आकार नसतो. मला ठराविक आकारमान नसते. मी उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतो. ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर : ………………………………………….

2. मला स्वतःचा आकार असतो. कसेही ठेवले तरीही आकार कायम राहतो सपाट पृष्ठभागावर ओतल्यास माझा ढीग तयार होती. ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर : ………………………………………….

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

1. अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांतील वेगळेपण सांग?

उत्तर : ………………………………………….

2) वृत्तजाळीची आकृती काढ.

खालील  नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे दे.

विषय  – हिंदी  

कौशल –  श्रवण -वाचन

दिया हुआ पाठ का वाचन कीजिए

बिजली कटौती का कारण बताओ।

* जीवन में पानी का महत्व के बारे मे पाँच वाक्य लिखो।

* दैनिक जीवन में सौर उर्जा का महत्व और आवश्यकता बताओ।

Leave a comment