♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस ५

इ  6 वी  सेतू अभ्यास दिवस  ५ 

विषय  – मराठी

क्षेत्र भाषा अभ्यास –   नाम 

निरनिराळ्या वस्तूंच्या, प्राण्यांच्या व्यक्तींच्या ठिकाणांच्या नावांना ‘नाम’ असे म्हणतात.

वरील चित्रांना योग्य  नामे देऊन  त्याच्याविषयी प्रत्येकी दोन दोन वाक्य तयार करा

खालील अक्षरा पासून  जास्तीत जास्त  नाम  तयार करा

प, स, त, ब, र, क.

विषय  – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील उदाहरणे सोडव.

1 ) अन्नपूर्णा महिला बचतगटाने उडदाचे 3, 45,750 पापड तयार केले. निर्माण बचतगटाने 5,70,400 पापड तयार केले. सृजन महिलागटाने 4,50,800 पापड तयार केले. तर

अ) कोणत्या महिला बचत गटाने सर्वांत जास्त पापड तयार केले ?

ब) कोणत्या महिला बचतगटाने सर्वांत कमी पापड तयार केले ?

क) तिन्ही बचतगट गटांनी तयार केलेले पापड उतरत्या क्रमाने लिही.

ड) तिन्ही बचतगट गटांनी तयार केलेले पापड चढत्या क्रमाने लिही.

विषय  – इंग्रजी 

खालील कविता मोठ्याने वाचा व आपल्या वहीत लिहा 

Just past dawn, the sun stands 

with its heavy redhead 

in a black stanchion of trees, 

waiting for someone to come 

with his bucket for the foamy white light, 

and then a long day in the pasture. 

I too spend my days grazing, 

feasting on every green moment 

till darkness calls, and with the others 

I walk away into the night, 

swinging the little tin bell 

of my name.

Read the poem and write the correct pairs of rhyming words.  

कवितेतील यमक जुळणारे शब्दांच्या जोड्या लिहा 

———————————————————-

खालील कविता मोठ्याने वाचा व आपल्या वहीत लिहा 

When you drop me on the floor 

I get stepped on – my sides are sore; 

Torn-out pages make me groan; 

I feel dizzy if I’m thrown; 

Every mark and every stain 

On my covers gives me pain; 

Please don’t bend me, 

if you do I don’t want to talk to you; 

But we will both be friends together, 

If you protect me from the weather 

And keep me clean so that I look

 A tidy, neat and happy book.

Read the poem and write the correct pairs of rhyming words.  

कवितेतील यमक जुळणारे शब्दांच्या जोड्या लिहा 

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका 5

पर्यावरण संतुलन 

1.वरील चित्राचे निरीक्षण करून या क्षेत्रांमध्ये असणाऱ्या सजीव व निर्जीव यादी तयार करा 

उत्तर : ………………………………………….

2. तुम्ही परिसरातील आठवडी बाजाराला कधी भेट दिली असेल तर तेथे आढळणाऱ्या भाज्या, फळे, वनस्पती व प्राण्यांची यादी करुन वहीत नोंदवा.

3. ‘वर दिलेल्या  दिलेल्या अन्नजाळे या चित्राच्या आधारे दोन ते तीन अन्नसाखळ्या तयार करा.

उत्तर : ………………………………………….


पृथ्वीचे फिरणे 


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

१) दिवस किती तासाचा असतो ?

उत्तर : ………………………………………….

२) दिवसाच्या कोणत्या कलावधीत सूर्यदर्शन होत नाही ?

उत्तर : ………………………………………….

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

1 पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा.

उत्तर : ………………………………………….

2 पृथ्वी स्वत:भोवती किती तासात एक फेरी पूर्ण करते ?

उत्तर : ………………………………………….

विषय  – हिंदी  

चित्र देखकर समानार्थी विरुद्धार्थी शब्द  लिखिए