♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी सेतू अभ्यास दिवस ५

खालील बातमी वाचून त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

 १)वरील बातमी कोणत्या वर्तमानपत्रातील आहे?

उत्तर : ………………………………………….

२) ही बातमी कोणत्या ठिकाणची आहे ते सांगा

उत्तर : ………………………………………….

३) वरील बातमी कशा संदर्भात आहे?

उत्तर : ………………………………………….

४)वरील बातमीतील फोटो कोणी काढला आहे?

उत्तर : ………………………………………….

५) या बातमीतून तुम्हाला घुबड या पक्ष्याविषयी कोणती माहिती मिळते?

उत्तर : ………………………………………….

6)तुमच्या शाळेत झालेल्या वृक्षरोपणाची बातमी तयार करा. 

उत्तर : ………………………………………….

7) वर्तमानपत्रातील खेळा संदर्भातील बातम्यांची कात्रणे जमा 

8) करा आणि वाचून दाखवा

विषय  – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील संख्या मोठ्याने वाचा व आपल्या वहीत खालील प्रमाणे लिहाविषय  – इंग्रजी

What will be your reply? If….

(खालील अमितच्या कृती करता  तुमची प्रतिक्रिया काय असेल ?)

1) Amit shows a picture to you made by him.

१) अमितने आपणास तयार केलेले चित्र दाखविले.

Ans : – …………………………………….

 2) Amit spills water on it by mistake. 

  २) अमित चुकून त्यावर पाणी टाकतो.

Ans : – …………………………………….

3) Amit draws another beautiful picture. 

अमितने आणखी एक सुंदर चित्र काढले.

Ans : – …………………………………….

4) Amit writes your name on it in so neat and tidy handwriting.

 अमित त्यावर व्यवस्थित हस्ताक्षरात त्यावर तुमचे नाव लिहितो.

Ans : – …………………………………….

What will you say? If…… 

तुमची प्रतिक्रिया काय असेल ते  लिहा 

1) You spill water on anybody’s shirt. 

१) तुम्ही कोणाच्या शर्टवर पाणी सांडले 

Ans:- ………………………..

2) Your friend sings so well.

२) तुमचा मित्र खूप छान गातो.

Ans:- ………………………..

 3) Someone laughs at you.

3 कुणीतरी तुझ्यावर हसले.

Ans:- ………………………..

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका 

घरोघरी पाणी 

प्र. 1) योग्य की अयोग्य ते लिहा.

अ) सूरजने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही…………………

आ) निशा भांडी विसळलेले पाणी झाडांना घालते. …………………

इ) नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली. …………………

ई) रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते.…………………

प्र. 2) माहिती मिळवा.

अ) तुमच्या गावाचा / शहराचा पाण्याचा मोठा स्रोत कोणता आहे?

उत्तर : ………………………………………….

ब) तुमच्या गावात / शहरात जलशुद्धीकरण केंद्र आहे का?

उत्तर : ………………………………………….

क) तुमच्या शाळेत पिण्याचे पाणी कशात साठवले जाते?

उत्तर : ………………………………………….

प्र. 3) रोज लागणारे पाणी नदीवरून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागत असेल तर त्यांना – 

अ) कोणत्या अडचणी येत असतील ?

उत्तर : ………………………………………….

आ) कोणते फायदे मिळत असतील?

उत्तर : ………………………………………….

प्र. 4) पाण्याची काटकसर कशी करावी तुमच्या शब्दात लिहा.

उत्तर : ………………………………………….

प्र. 5) पाणी वाचवा हा संदेश देणारी दोन घोषवाक्ये लिहा. (उदा. बचत पाण्याची गरज काळाची)

उत्तर : ………………………………………….


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

१) शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव कोणते होते ?

उत्तर : ………………………………………….

२) शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते?

उत्तर : ………………………………………….

३) शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत?

उत्तर : ………………………………………….

४) शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला?

उत्तर : ………………………………………….

खालील रिकाम्या जागा भरा 

१) शिवरायांचा जन्म……………………. किल्ल्यावर झाला  (पुरंदर, शिवनेरी, पन्हाळा)

२) आदिलशहाने शहाजीराजांची …………………. प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.

(कर्नाटकातील, खानदेशातील, कोकणातील)