इ 4 थी सेतू अभ्यास दिवस ५
विषय – मराठी
क्षेत्र भाषा अभ्यास समानार्थी विरुद्धार्थी शब्द
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा
अनाथ
अनर्थ
अपघात
अपेक्षा
अभिवादन
अभिनंदन
अभिमान
अभिनेता
अरण्य
अवघड
अडचण
अभ्यास
अन्न
अग्नी
अगणित
शांत
अचंबा
अतिथी
अपराध
अपाय
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा
चूक X
अटक X
अर्थ X
अनुकूल X
शक्य X
अरुंद X
अंधार X
विषय – गणित
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



विषय – इंग्रजी
Activity – 5. Less and more
गाळलेली संख्या — 12…….. 14 ……. 16- …….
मधली संख्या 35- ……. 37
शेवटची संक्या 47, 48, 49 — —
संख्यांचा क्रम लावणे. – 14, 12, 13, 11, 10,15
10 च्या फरकाने क्रम लावा– 5, 35, 55, 35, 25, 65
विषय – परिसर अभ्यास
निवारा आपला आपला
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1. माणसाला निवाऱ्याची गरज का आहे?
उत्तर : ………………………………………….
2. पक्षी घरटे तयार करण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर करतात ?
उत्तर : ………………………………………….

विषय – परिसर अभ्यास
नकाशा आणि खुणा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. तुमच्या घरापासून शाळा कोणत्या दिशेला आहे?
उत्तर : ………………………………………….
२. घरापसुन शाळेपर्यंत जाताना कोणत्या गोष्टी रस्त्याने लागतात?
उत्तर : ………………………………………….
3. झाडाचे उपयोग सांगा ?
उत्तर : ………………………………………….
4. घर तयार करण्यासाठी कशाकशाचा वापर करतात?
उत्तर : ………………………………………….
5. झाडाचे चित्र काढ व झाडाचे वेगवेगळे भाग दाखव?
उत्तर : ………………………………………….