♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता – ४ थी विषय – परिसर अभ्यास 2 5 शिवरायांचे शिक्षण page no. 17

इयत्ता   – ४ थी  विषय – परिसर अभ्यास 2  5 शिवरायांचे शिक्षण  page no. 17

खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या व त्या खालील प्रश्न उत्तरे आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा   

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा . 

      १. शहाजीराजे कोणत्या विषयाचे गाढे पंडित होते ? 

      उत्तर :- …………………………………………..

       २शिवराय कोणत्या गोष्टी स्वतः वाचू लागले ?   

      उत्तर :- …………………………………………..

      ३.शहाजीराजांनी  शिवराय व  जिजाबाई    यांची रवानगी पुण्याला का केली ?

     उत्तर :- …………………………………………..

      ४.  पुण्यात आल्यावर शिवरायांना आनंद का  झाला   ?

     उत्तर :- …………………………………………..

      5. पुण्याचे रूप का पालटले ? 

      उत्तर :- …………………………………………..

     ६.दादोजी कोंडदेव कसे होते ? 

उत्तर :- …………………………………………..

      ७. दादोजी कोंडदेव यांनी शेतसाऱ्या मध्ये सुट का दिली ? 

उत्तर :- …………………………………………..

     ८. शिवरायांना कोणत्या विद्या अवगत    झाल्या होत्या ? 

     उत्तर :- …………………………………………..

उर्वरित पाठ व त्यावरील प्रश्न आपण पुढच्या वेळी समजावून घेणार  आहोत .