♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता – ५ वी विषय – परिसर अभ्यास 2 5.मानवाची वाटचाल page no. 17

इयत्ता   –  ५ वी  विषय – परिसर अभ्यास 2    5.मानवाची वाटचाल   page no. 17

खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या व त्या खालील प्रश्न उत्तरे आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा   

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा . 

      १. कुशल मानव कोणाला म्हणतात ? 

      उत्तर :- …………………………………………..

       २.मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कोठे सापडला  ?   

      उत्तर :- …………………………………………..

      ३.होमो शब्दाचा अर्थ काय ?

     उत्तर :- …………………………………………..

      ४.  कुशल मानवाची हत्यारे कशासाठी वापरले जायचे   ?

     उत्तर :- …………………………………………..

      5. कुशल मानव काय  खात  असे  ? 

      उत्तर :- …………………………………………..

     ६.होमो इरेक्टस कशाला म्हणतात  ? 

उत्तर :- …………………………………………..

      ७. काय पाहून मानवाला अग्नीची ओळख झाली  ? 

उत्तर :- …………………………………………..

उर्वरित पाठ व त्यावरील प्रश्न आपण पुढच्या वेळी समजावून घेणार  आहोत .