इ 2 री सेतू अभ्यास दिवस 8
विषय – मराठी
खालील व्हिडीओ मधील गोष्ट ऐका व त्या गोष्टी नुसार तुम्हाला सुचलेले कोणतेही एक चित्र काढा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
विषय – इंग्रजी
Activity : 8
Circle the correct first letter of the picture.
खालील चित्र पाहून त्या चित्राचे जे पहिले अक्षर बरोबर आहे त्या योग्य अक्षराला गोल करा
Look at the pictures and tell their names .Write the first letter of their name .
खालील चित्र पहा त्याचे योग्य नाव आपल्या पालकांना सांगा व त्या नावाचेपहिले अक्षर चित्रा खाली लिहा
खालील चित्र पाहून त्या चित्राचे जे पहिले अक्षर ते लिहा व स्पेलिंग पूर्ण करा
खालील शब्द पाहून समान शब्दाच्या जोड्या लिहा