इ 3 री सेतू अभ्यास दिवस 8
विषय – मराठी
लोभी कुत्रा
खालील व्हिडीओ तील गोष्ट पूर्ण पहा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
विद्यार्थ्यांनी चित्रांचे निरीक्षण करुन सलग चित्रवर्णन करावे.
खालील कृती करा
१) सर्व चित्रे क्रमाने बघ .
२) चित्रात घडणाऱ्या कृतीतून तुला काय वाटते/ काय समजले हे सांग.
३) चित्रात घडणाऱ्या कृती क्रमाने सांग.
४) शेवटचा रकाना रिकामा आहे, मग गोष्टीच्या शेवटी काय घडले असेल विचार कर आणि सुरूवातीपासून शेवटपर्यंत गोष्ट सांग.
५) गोष्टीचा शेवट अजून काही वेगळा होऊ शकतो का याची मित्रांबरोबर,पालकांबरोबर चर्चा कर.
विषय – गणित
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पान क्रमांक 20 वरील गोष्ट वाचावी
1 find out new words and copy (नविन शब्द शोधणे व ते वहीत लिहिणे.)
खालील चित्र काळजीपूर्वक पहा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा
1 What do you see in the picture? चित्रात आपण काय पहात आहात?
Ans:- ……………………………..
2. Who was sleeping? कोण झोपला होता?
Ans:- ……………………………..
3. What did the mouse want to do?. माऊसला काय करायचे आहे ?.
Ans:- ……………………………..
4. What was the lion doing?सिंह काय करत होता?
Ans:- ……………………………..
5. Who was playing on the body of a lion? सिंहाच्या शरीरावर कोण खेळत होता?
Ans:- ……………………………..
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 8
6. आपल्या गावाची ओळख
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. मातीपासून कोणकोणत्या वस्तू बनवितात?
उत्तर : ………………………………………….
२.शेतातून आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात?
उत्तर : ………………………………………….
3. बाजारात कोणकोणत्या वस्तू मिळतात ते सांग?
उत्तर : ………………………………………….
4. गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते?
उत्तर : ………………………………………….
5 . शेतीसाठी कोणकोणते अवजारे लागतात?
उत्तर : ………………………………………….
6 मातीपासून बनविल्या जाणाऱ्या वस्तूची यादी कर.
उत्तर : ………………………………………….
7. तुमच्या गावात असणाऱ्या मंदिरांची नावे लिही?
उत्तर : ………………………………………….