विषय – मराठी
लिपीचे जाण व लेखन
खालील शब्दाच्या आधारे माहिती देणारी वाक्ये तयार करा.
गाव ,शहर ,शाळा, घर ,आई, पुस्तक यावर आधारित वाक्य तयार करा
२) स्वतः काही प्रश्न असणारे वाक्य तयार करा
उदाहरणार्थ – १. तुझे गाव कोणते आहे ? तुझ्या शाळेचे नाव काय आहे ? असे पाच प्रश्न तयार करा
विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



विषय – इंग्रजी
Activity – 8. Can you?
खालील कवितेचा व्हिडिओ पहा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Repeat lines and enact.
खालील वाक्य मोठ्याने वाचा व त्याप्रमाणे कृती करा
1] Hop like a rabbit.
2] Jump like a frog.
3] Fly like a bird.
4] Run like a dog.
5] Walk like a duck.
6] Swim like a duck.
Complete the following lines.
खालील रिकाम्या जागा भरा
1] Hop like a —–
2] Jump like a ——
3] Walk like a ——-
4] Swim like a ——
5] Run like a ——-
विषय – परिसर अभ्यास १
खालील चाचणी विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत सोडवावी

विषय -भूगोल
माझा जिल्हा माझे राज्य
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. झाडाचे वेग वेगळे भाग कोणते?
उत्तर : ………………………………………….
२. आपल्या गावाचे नाव सांगा?
उत्तर : ………………………………………….
३. आपल्या जिल्ह्याचे नाव सांगा?
उत्तर : ………………………………………….
खालील नकाशा चे व्यवस्थित निरीक्षण करा महाराष्ट्रातील जिल्ह्याची नावे आपल्या वहीत लिहा

1 नकाशामुळे आपणास काय काय समजते?
उत्तर : ………………………………………….
2. नकाशा नसता तर काय झाले असते?
उत्तर : ………………………………………….
3. कोणत्या वस्तू नकाशात दाखवता येत नाहीत ?
उत्तर : ………………………………………….
4. तुमच्या जिल्हा शेजारील जिल्ह्याची नावे सांग?
उत्तर : ………………………………………….