विषय – मराठी

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
विद्यार्थ्यांनी खालील कृती कराव्या .
१. प्रथम कवितेचे शांतपणे वाचन करावे.
२. कवितेतील अपरिचित शब्द /समानार्थी शब्द शोधावे.
३. कवितेचा विषय समजून घ्यावा.
४. कवितेत आलेले ठिकाण, प्रसंग, वेळ ह्या बाबी समजून घ्याव्यात.
5 कवितेत कवीला काय सांगायचे आहे ते समजून घ्यावे.

विद्यार्थ्यांनी कविता वाचन केल्यानंतर त्यावर जास्तीत जास्त स्वतःहुन प्रश्न तयार करावे व त्याची उत्तरे देखील लिहावे
विषय – गणित



विषय – इंग्रजी
Template No -8
Riddle (कोडे) १
खाली दिलेली कोडी वाचा व त्याचे उत्तर लिहा

Riddle (कोडे) २

विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 8



या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
१) महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकुमत गाजवत होत्या?
उत्तर : ………………………………………….
२) शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या?
उत्तर : ………………………………………….
३) शिवरायांनी आदिलशाहाला कोणते उत्तर पाठवले?
उत्तर : ………………………………………….
४) तोरणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले?
उत्तर : ………………………………………….

