school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 7.स्वराज्याचे तोरण बांधले page no 36
खालील प्रश्न हे पान क्रमांक 36 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मुरुंबदेव या किल्ल्याला शिवरायांनी काय नाव दिले ?
उत्तर :- ……………………………………
२ स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ठरली ?
उत्तर :- ……………………………………
३ शिवरायांनी किल्ला घेण्याचे कोणते कारण शहाजीराजांनी आदिलशहाला कळवले ? .
उत्तर :- ……………………………………
४ शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा