इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 2 6 अश्मयुग: दगडी हत्यारे page no २६ ते २८

 school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

इयत्ता ५ वी   विषय- परिसर अभ्यास 2 6 अश्मयुग: दगडी हत्यारे    page no  २६ ते २८

    खालील प्रश्न हे पान क्रमांक २६ ते २८    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  बुद्धिमान मानवाने कशाच्या तंत्रात प्रगती घडवून आणली    ?

 उत्तर :- ……………………………………

२  बुद्धिमान मानव हत्यारे बनवण्यासाठी कशाकशाचा वापर करायचा   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   बुद्धिमान मानवाला एकाच ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य करणे का शक्य झाले? . 

 उत्तर :- ……………………………………

४   मानवाची जीवन पद्धती कशामुळे बदलू लागली ? .

 उत्तर :- ……………………………………

५.    बुद्धिमान मानवाला दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची गरज होती ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   भारतामध्ये कोठे कोठे मध्याश्मयुगातील अवशेष मिळाले आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

यापुढील  घटकावरील  प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत 
 school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा

Leave a comment