school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ६ वी विषय- इतिहास ५ प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह page no २३ ते २५
खालील प्रश्न हे पान क्रमांक २३ ते २५ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ अष्टांग मार्गाची माहिती लिहा ?
उत्तर :- ……………………………………
२ गौतम बुद्धांनी कशाची घोषणा केली ?
उत्तर :- ……………………………………
३ लोकांचा भर कशावर होता ? .
उत्तर :- ……………………………………
४ ज्यू धर्माच्या शिकवणीत काय आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली ? .
उत्तर :- ……………………………………
७. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे ? .
उत्तर :- ……………………………………
८. ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
९. इस्लाम म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
१० इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथ कोणता ?
उत्तर :- ……………………………………
११.इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
१२.पारशी धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा