इयत्ता 3 री विषय- मराठी 12 प्रवास कचऱ्याचा page no 41
खालील प्रश्न हे पान क्रमांक 41 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ दुसरीच्या मुलांकडून बाईंनी कोणती कामे करून घेतली होती ?
उत्तर :- ……………………………………
२ मुलांना कोणता प्रश्न पडला होता ?
उत्तर :- ……………………………………
३ कचरा वेगळा करण्याचे कारण काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
४ कचऱ्याचा घाण वास कशामुळे येतो ? .
उत्तर :- ……………………………………
५. कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा उपयोग कशासाठी करता येईल येईल ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा
- अगदी सोप्या पद्धतीने कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा