इ 5 वी सेतू अभ्यास दिवस 9

विषय  – मराठी  नाट्यीकरण विद्यार्थ्यांना पुढील विषयांचे सादरीकरण करावे  १) तुमच्या मित्रांचा एक गट बनवून सामाजिक विषयावर छानसे नाट्यीकरण करा. उदा. १) वृक्षारोपण २) पाण्याची बचत ३)व्यायामाचे महत्त्व २) तुम्हाला कोणकोणत्या समस्या येतात व त्या तुम्ही कशा सोडवता याविषयी छोटेसे नाट्यीकरण करा. ३. तुम्ही व तुमची लहान बहिण मिळून बाबांचा वाढदिवस कसा साजरा कराल. याचे … Read more

इ 4 थी सेतू अभ्यास दिवस 9

विषय  – मराठी काहीही माहेत नसलेला जे माहीत नाही ते ज्याला कोणीही शत्रू नाही असा  ज्याला मरण नाही असा कधी जिंकला न जाणारा आधी जन्म घेतलेला अन्न देणारा ज्याला अंत नाही असा ज्याला विसर पडणार नाही असा पायात काहीही न घालणारा धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण वर्णन न करता येण्यासारखा फार कमी बोलणारा अंग राखून काम … Read more

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 9

इ  8 वी सेतू अभ्यास दिवस  9 विषय  – मराठी  पुढे दिलेले तीन शब्द वापरून गोष्ट तयार कर.  हती, कासव, नदी विषय  – गणित खालील माहिती  वाचून समजावून घ्या  दिलेल्या दोन किंवा अधिक संख्यांमध्ये सर्वात मोठ्या संख्येस जर उर्वरित संख्यांनी निःशेष भाग जात असेल तर ती सर्वात मोठी संख्या दिलेल्या संख्यांचा लसावि असते. उदा. 4, … Read more

इ 3 री सेतू अभ्यास दिवस 9

विषय  – मराठी  चित्रावरून लेखन वरील चित्र पाहून प्रत्येक चित्रा विषयी दोन ते तीन वाक्य लिहा परिचित(तुम्हाला माहित असलेल्या )  वस्तूंचे चित्र काढून त्यावर एक-दोन वाक्य लिहा . उदा. बॉल, झाड, बस, चिमणी,  इत्यादी वस्तूंचे चित्र काढून याविषयी एक दोन वाक्य लिहा विषय  – गणित खालील संख्या ओळखा व लिहा  विषय  – इंग्रजी  Read the … Read more

इ 2 री सेतू अभ्यास दिवस 9

विषय  – मराठी  क्षेत्र भाषा अभ्यास  भाषिक खेळ   हा खेळ पालकांनी आपल्या मुलांसोबत खेळावा  या खेळामध्ये कोणत्याही एका मुलाचे नाव घ्यावे  मुलाच्या नावांमध्ये जितकी अक्षरे असतील तितक्या टाळ्या  विद्यार्थ्यांनी वाजवाव्यात  उदाहरणार्थ  चेतन  या नावामध्ये तीन अक्षरे आहेत तर विद्यार्थि तीन टाळ्या वाजवतील या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा खालील अंक पाहून आपल्या … Read more

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 8

विषय  – मराठी  क्षेत्र  मौखिक  क्षमता भाषा विकास पुढे काही लय- तालयुक्त शब्द दिले आहेत. त्यांचा वापर करून कवितेच्या काही ओळी तयार करण्याचा प्रयत्न करा व वाचून दाखवा. वारा- गारा, गिरकी- फिरकी, हिरवी- पालवी, धारा- झरा, नाचू- गाऊ, चिंब होवू विषय  – गणित  या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा विषय  – इंग्रजी  … Read more

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 8

इ  7 वी  सेतू अभ्यास दिवस  8  विषय  – मराठी  क्षेत्र लेखन   विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील दररोज येणाऱ्या भाजीवाला, दुधवाला, फेरीवाला यांचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांचा आधार घेऊन माहिती लिहावी ( वरीलपैकी कोणत्याही एका व्यक्तीची माहिती लिहावी ) 1 व्यक्तिचित्रण –(यामध्ये ती व्यक्ती कशी दिसते व्यक्तीचे वर्णन असावे ) 2 स्वभाव   (या मुद्द्यांमध्ये व्यक्तीचा स्वभाव … Read more

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 8

इ   6 वी  सेतू अभ्यास दिवस  8  विषय  – मराठी क्षेत्र – लेखन खालील संवाद  लिहा  १) आई व मुलगा बाजारात जाताना २) मैदानात शिक्षक व विद्यार्थी ३) फुलपाखरु आणि मी खालील माहीती वहीत लिहा.  1) ज्या संख्येचे व ती संख्या असे दोनच विभाजक असतात, ती मूळ संख्या असते.  2) ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त … Read more

इ 5 वी सेतू अभ्यास दिवस 8

विषय  – मराठी  या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा विद्यार्थ्यांनी खालील कृती कराव्या . १. प्रथम कवितेचे शांतपणे वाचन करावे. २. कवितेतील अपरिचित शब्द /समानार्थी शब्द शोधावे. ३. कवितेचा विषय समजून घ्यावा. ४. कवितेत आलेले ठिकाण, प्रसंग, वेळ ह्या बाबी समजून घ्याव्यात. 5 कवितेत कवीला काय सांगायचे आहे ते समजून घ्यावे. विद्यार्थ्यांनी … Read more

इ 4 थी सेतू अभ्यास दिवस 8

विषय  – मराठी  लिपीचे जाण व  लेखन  खालील शब्दाच्या आधारे माहिती देणारी वाक्ये तयार करा.  गाव ,शहर ,शाळा, घर ,आई,  पुस्तक   यावर आधारित वाक्य तयार करा   २)  स्वतः काही प्रश्न असणारे वाक्य तयार करा   उदाहरणार्थ – १.  तुझे गाव कोणते आहे ?  तुझ्या शाळेचे नाव काय आहे ?  असे  पाच प्रश्न तयार करा विषय  … Read more