इ 2 री सेतू अभ्यास दिवस 9

विषय  – मराठी 

क्षेत्र भाषा अभ्यास 

भाषिक खेळ 

  •  हा खेळ पालकांनी आपल्या मुलांसोबत खेळावा
  •  या खेळामध्ये कोणत्याही एका मुलाचे नाव घ्यावे
  •  मुलाच्या नावांमध्ये जितकी अक्षरे असतील तितक्या टाळ्या  विद्यार्थ्यांनी वाजवाव्यात 
  • उदाहरणार्थ  चेतन  या नावामध्ये तीन अक्षरे आहेत तर विद्यार्थि तीन टाळ्या वाजवतील

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील अंक पाहून आपल्या वहीत लिहा 

विषय  – इंग्रजी

Encircle the word beginning with the sound of given letter.

दिलेल्या अक्षराच्या उच्चाराने   जे अक्षरे सुरू होतात त्यांना  गोल  करा 

खाली एक उदाहरण सोडवून दिले आहे ते पहा

Underline the word ending with the sound of given letter.  

दिलेल्या अक्षराच्या उच्चाराने   जे अक्षरे शेवट  होतात त्यांना अंडरलाईन  करा


खालील रिकाम्या जागा भरा

Leave a comment