विषय – मराठी
चित्रावरून लेखन

वरील चित्र पाहून प्रत्येक चित्रा विषयी दोन ते तीन वाक्य लिहा
परिचित(तुम्हाला माहित असलेल्या ) वस्तूंचे चित्र काढून त्यावर एक-दोन वाक्य लिहा . उदा. बॉल, झाड, बस, चिमणी, इत्यादी वस्तूंचे चित्र काढून याविषयी एक दोन वाक्य लिहा
विषय – गणित


खालील संख्या ओळखा व लिहा


विषय – इंग्रजी
Read the sentences carefully and copy them.
खालील वाक्य आपल्या वहीत जसेच्या तसे पाहून लिहा

खालील चित्रा विषयी एक वाक्य लिहा
उदाहरणार्थ : Look at the book

विषय – परिसर अभ्यास
7 आपले गाव आपले शहर
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. गाव व शहर यातील फरक सांग ?
उत्तर : ………………………………………….
२. गावातील घरे कशी असतात?
उत्तर : ………………………………………….
३. गाव मोठे असते की शहर ?
उत्तर : ………………………………………….
4. खालील चित्राचे निरीक्षण करून वेगळेपण शोध?
5 आपल्या गावातील वाहतुकीच्या साधनांची नावे सांग?
उत्तर : ………………………………………….
6. तुम्ही पाहिलेल्या गाव व शहर यांची नावे लिही ?
उत्तर : ………………………………………….
7. वाहनाची गर्दी कोठे असते? (शहर/गाव )
उत्तर : ………………………………………….
8. तुम्हाला कोठे राहायला आवडते व का?
उत्तर : ………………………………………….
9. गाव व शहर यातील फरक शोध ?
उत्तर : ………………………………………….
विषय – कृतीपत्रिका 8
पाण्याचे उपयोग.
संदर्भ : इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करु, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र. ३६, ३७.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१) सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले तुम्ही काय करता?
उत्तर : ………………………………………….
२) त्यासाठी तुम्हाला कशाची गरज लागते?
उत्तर : ………………………………………….
3) पाणी पिण्यासाठी प्राणी कोठे जातात?
उत्तर : ………………………………………….
4) उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी तुम्ही काय करता?
उत्तर : ………………………………………….
5) घरातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करता?
उत्तर : ………………………………………….
6) पाण्याची बचत व्हावी यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल ?
उत्तर : ………………………………………….