इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 9

इ  8 वी सेतू अभ्यास दिवस  9

विषय  – मराठी 

पुढे दिलेले तीन शब्द वापरून गोष्ट तयार कर. 

हती, कासव, नदी

विषय  – गणित

खालील माहिती  वाचून समजावून घ्या 

दिलेल्या दोन किंवा अधिक संख्यांमध्ये सर्वात मोठ्या संख्येस जर उर्वरित संख्यांनी निःशेष भाग जात असेल तर ती सर्वात मोठी संख्या दिलेल्या संख्यांचा लसावि असते.

उदा. 4, 12, 36 यातील 36 या संख्येला 4 व 12 ने नि:शेष भाग जातो, म्हणून 4,12 व 36 या संख्यांचा लसावि 36 ही संख्या आहे.

लसावि = सामाईक अवयव आणि असामाईक अवयव यांचा गुणाकार

खाली एक उदाहरण सोडून दिलेले आहे ते समजावून घ्या 

खाली एक उदाहरण सोडून दिलेले आहे ते समजावून घ्या

1) 8 व 12 या संख्यांचा लसावि यादी पद्धतीने काढ.

2) 3, 9 आणि 27 या संख्यांचा लसावि प्रत्यक्ष अवयव न काढता किती असेल ते पुढील रिकाम्या जागी लिहा……………………………….

3) 5, 6, 7 या संख्यांचा लसावि भागाकार पद्धतीने काढा 

विषय  – इंग्रजी

 खालील  इडली बनवण्याचा व्हिडिओ समजावून घ्या 

 आपल्या पालकांना इडली बनवण्याची कृती इंग्रजीत सांगण्याचा प्रयत्न करा

सामान्य विज्ञान 

 खालील चाचणी विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत सोडवावी

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1) शिवाजी महाराजांना आदिलशाहाबरोबर तह का करावा लागला ?.

उत्तर : ………………………………………….

2) आदिलाशाहबरोबर तह केल्यामुळे शिवाजी महाराजांना कोणता किल्ला परत करावा ………..लागला..

तोरणा    सिंहगड  पन्हाळा

3) स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर कोणाचे संकट उभे राहिले ?

उत्तर : ………………………………………….

2) खालील घटना कालानुक्रमे लिहा.

1) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम
2) लाल महालावर छापा
3) आग्र्याहून सुटका
4) राज्याभिषेक
5) पुरंदरचा तह
6) शायिस्ताखानाची स्वारी

1) शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकासाठी केलेली तयारी खालील चित्राच्या सहायाने लिहा

3) मराठे व मुघल संघर्ष तुमच्या शब्दांत वर्णन करा

विषय  – हिंदी 

चित्र देखकर नाम बताएं  और प्रश्नों के उत्तर लिखिए

१ व्यक्ति का नाम क्या है ?

जवाब :- …………………….

२ फल कहाँ पर लगते हैं?

जवाब :- …………………….

३ उछलकूद करने वाला ..

जवाब :- …………………….

४ लोगों के चेहरे का भाव

जवाब :- …………………….

५ भारत की राजधानी कौन-सी है ?

जवाब :- …………………….

निम्नलिखित  संज्ञा उचित   तालिका में लिखिए 


Leave a comment