इ 4 थी सेतू अभ्यास दिवस 9

विषय  – मराठी

काहीही माहेत नसलेला

जे माहीत नाही ते

ज्याला कोणीही शत्रू नाही असा 

ज्याला मरण नाही असा

कधी जिंकला न जाणारा

आधी जन्म घेतलेला

अन्न देणारा

ज्याला अंत नाही असा

ज्याला विसर पडणार नाही असा

पायात काहीही न घालणारा

धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण

वर्णन न करता येण्यासारखा

फार कमी बोलणारा

अंग राखून काम करणारा

विषय  – गणित



खालील उदाहरणे सोडवा

मी क्रीडांगणावर खेळायला गेलो तेव्हा तेथे क्रिकेटचे १०१ खेळाडू होते. ११२ खेळाडू हॉकीचे होते व कबड्डीचे ४० खेळाडू होते. तर मैदानावर एकूण किती खेळाडू होते ?

विषय  – इंग्रजी 

Activity – 9. Strings Actions

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील कृती युक्त शब्द मोठ्याने वाचा  त्याप्रमाणे कृती करा व आपल्या वहीत  लिहा

कृती शब्द वापरून मनाने वाक्ये तयार  करा  

 उदाहरण :- 

A dog is eating Bhakri.

A Cat is drinking milk.

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका 8


पाण्याचे गुणधर्म 

1. योग्य शब्द लिहा.

१ ………………………पाण्याला रंग, वास आणि चव नसते. (शुध्द /गढूळ)

ब. पाणी …………………· आहे. (पारदर्शक/अपारदर्शक)

2. दिवसा पाहिले असता समुद्राचे पाणी निळसर रंगाचे का वाटते ? ते लिहा.

उत्तर : ………………………………………….

3. पाण्यात पडलेला खिळा आपल्याला का दिसतो ते लिहा.

उत्तर : ………………………………………….

4. चूक की बरोबर ते लिहा.

अ. पाण्यात मीठ विरघळत नाही.

ब. पाण्याला स्वतःचा आकार बसतो.

क. पाण्याला निळसर रंग असतो.

विषय  -भूगोल 

 माझा जिल्हा माझे राज्य 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. झाडाचे वेग वेगळे भाग कोणते? 

उत्तर : ………………………………………….

२. आपल्या गावाचे नाव सांगा?

उत्तर : ………………………………………….

३. आपल्या जिल्ह्याचे नाव सांगा?

उत्तर : ………………………………………….

खालील नकाशा चे व्यवस्थित निरीक्षण करा महाराष्ट्रातील  जिल्ह्याची नावे आपल्या वहीत लिहा

1 नकाशामुळे आपणास काय काय समजते?

उत्तर : ………………………………………….

2. नकाशा नसता तर काय झाले असते?

उत्तर : ………………………………………….

3. कोणत्या वस्तू नकाशात दाखवता येत नाहीत ?

उत्तर : ………………………………………….

4. तुमच्या जिल्हा शेजारील जिल्ह्याची नावे सांग?

उत्तर : ………………………………………….

Leave a comment