विषय – मराठी
नाट्यीकरण
विद्यार्थ्यांना पुढील विषयांचे सादरीकरण करावे
१) तुमच्या मित्रांचा एक गट बनवून सामाजिक विषयावर छानसे नाट्यीकरण करा.
उदा. १) वृक्षारोपण २) पाण्याची बचत ३)व्यायामाचे महत्त्व
२) तुम्हाला कोणकोणत्या समस्या येतात व त्या तुम्ही कशा सोडवता याविषयी छोटेसे नाट्यीकरण करा.
३. तुम्ही व तुमची लहान बहिण मिळून बाबांचा वाढदिवस कसा साजरा कराल. याचे नाट्यीकरण सादर करा.
विषय – गणित


विषय – इंग्रजी
विद्यार्थ्यांनी खालील प्रश्न पत्रिका आपल्या वही मध्ये सोडवावी


विषय – परिसर अभ्यास १ प्रश्नपत्रिका
विद्यार्थ्यांनी खालील प्रश्नपत्रिका आपल्या वही मध्ये सोडवावी


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त :- हा पाठयांस शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात
पान क्र. २१ ते ३० वर आहे.विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहिण्यास पुस्तकातील पान क्रमांक २१ ते ३० पहावे
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१) जावळीच्या मोत्यांना ‘चंद्रराव’ हा किताब कोणी दिला ?
उत्तर : ………………………………………….
२) जावळीचा विजय महत्त्वाचा का होता ?
उत्तर : ………………………………………….
३) शिवरायांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला ?
उत्तर : ………………………………………….

