♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 8 स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त page no 29

इयत्ता ४ थी    विषय-    परिसर अभ्यास 2  8स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त   page no  29  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  29-30   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  शिवाजी महाराजांनी संभाजी मोहिते यांची रवानगी कोठे केली   ?

 उत्तर :- ……………………………………

२   चंद्रराव मोरे हे कोणत्या ठिकाणचे जहागीरदार होते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ मोरे यांना चंद्रराव हा किताब कोणी दिला होता   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४जावळीचे जंगल कसे होते   ? .

 उत्तर :- ……………………………………

५. यशवंतरावांनी शिवरायांना काय देण्याचे कबूल केले होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  शिवरायांनी यशवंतरावांना पत्रामध्ये काय लिहून पाठवले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  जावळी येथील कोणता किल्ला अजिंक्य होता  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  रायरी या किल्ल्याचे नाव शिवरायांनी काय ठेवले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • असो तुला देवा ! शालेय प्रार्थना MP3
  • सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र काढा व रंगवा

Leave a comment