इयत्ता ७ वी विषय- इतिहास ६ मुघलांशी संघर्ष page no २६ ते २८
खालील प्रश्न हे पान क्रमांक २६ ते २८ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट काय होते ?
उत्तर :- ……………………………………
२ महाराजांनी कोणती योजना आखली ?
उत्तर :- ……………………………………
३ शिवरायांनी कोण कोणते किल्ले जिंकून घेतले ? .
उत्तर :- ……………………………………
४ त्र्यंबक गड कोणी जिंकून घेतला ? .
उत्तर :- ……………………………………
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
५. शिवरायांना राज्यभिषेकाची आवश्यकता का होती ? .
उत्तर :- ……………………………………
६.कोणाच्या हस्ते शिवरायांनी राज्याभिषेक केला ? .
उत्तर :- ……………………………………
७. राज्याभिषेकानंतर कोणती कालगणना सुरू झाली ? .
उत्तर :- ……………………………………
८. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कोणती दोन नाणी तयार केली ? .
उत्तर :- ……………………………………
९. राज्याव्यवहार कोश कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने पेपर बॅग बनवा
- नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3
Very very nice 🤩😍😘😘
Very very nice 🤩😍😘😘