दहावीच्या परिक्षेचा ऑनलाइन निकाल 2021
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परिक्षा 2021 चा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार आज (शुक्रवारी, दि.16) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा या वर्षी शासन निर्णयानुसार दहावीच्या … Read more