इ ३ री सेतू अभ्यास दिवस 17
विषय – मराठी
तुम्ही ऐकलेल्या एखाद्या गोष्टीविषयी खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
1. तुला गोष्ट आवडली का ?
उत्तर : ………………………………………….
2. काय आवडल?
उत्तर : ………………………………………….
3. गोष्टीत कोण कोण होतं?
उत्तर : ………………………………………….
4. कोणती समस्या आली का?
उत्तर : ………………………………………….
विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील उदाहरणे सोडवा
१. रामने त्याच्याकडील ५६ गोळ्यांतील ३२ गोळ्या शामला दिल्या तर रामजवळ किती गोळ्या राहिल्या ?
२. मनूने ४३ जाईची फुले तर ६६ जुईची फुले आणली, तर जाईच्या फुलांपेक्षा जुईची फुले कितीने जास्त आहेत ?
3) रोहनने १२पुस्तके वाचली व सागरने २२ पुस्तके वाचली. तर सागरने रोहनपेक्षा किती जास्त पुस्तके वाचली ?
4) सीमाकडे १७ फुले आहेत. तर शामलकडे ११ फुले आहेत. शामलकडे सीमापेक्षा किती कमी फुले आहेत ?
5) प्रकाशने एका परीक्षेत ३२ गुण मिळवले आणि तेवढेच गुण जयदीपने मिळवले, तर कोणी जास्त गुण मिळवले ?
विषय – इंग्रजी
My self
खालील व्हिडिओ पहा व स्वतः विषयी माहिती आपल्या पालकांना इंग्रजीमध्ये सांगा‘
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
विषय – परिसर अभ्यास
१०. पाण्याविषयी थोडी माहिती
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. पाणी पारदर्शक आहे का ?
उत्तर : ………………………………………….
२. बर्फ उन्हात ठेवल्यावर काय होते?
उत्तर : ………………………………………….
३. पावसाचे पाणी पिण्यायोग्य असते का?
उत्तर : ………………………………………….
खालील चित्राचे निरीक्षण करा

४ पाण्यात खिळा पडलेला दिसतो का ते सांग?
उत्तर : ………………………………………
५. पाण्यात विरघळणार्या पदार्थांचे नावे लिहा?
उत्तर : ………………………………………
६. पाण्याला स्वतःचा आकार असतो का?
उत्तर : ………………………………………
७. पाण्याच्या वाफेला काय म्हणतात?
उत्तर : ………………………………………
८ पाण्याच्या अवस्था किती व कोणत्या?
उत्तर : ………………………………………
९. पावसाळ्यात बिस्किटे का नरमतात?
उत्तर : ………………………………………