इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 5.9 Myself page no 47
खालील प्रश्न हे पान क्रमांक 47 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1. Let’s speak in English.
चला इंग्रजी बोलूया
Read aloud the dialogue video between teacher Riya below and write it in your notebook
खालील शिक्षक रिया यांच्या मधील संवाद व्हिडीओ दाखवल्या प्रमाणे मोठ्याने वाचा आपल्या वहीत लिहा
In the same way, fill in the appropriate words in the box below and create information about yourself and write it in your notebook
अशाच प्रकारे खालील चौकटीत योग्य शब्द भरून स्वतःविषयी माहिती तयार करा व ती आपल्या वहीत लिहा
पुस्तकातील क्रमांक 47 वरील डॉट जोडून चित्र तयार करा
- तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने कागदापासून ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड बनवा