इयत्ता ८ वी विषय- विज्ञान 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था page no 72-76
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 72-76 वरील आहेत
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ बहिःश्वसन / बाह्यश्वसन म्हणजे काय व त्याचे कोणते प्रकार पडतात ?
उत्तर :- ……………………………………
२ अंतःश्वसन म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
३ पेशीश्वसन म्हणजे काय ? ? .
उत्तर :- ……………………………………
४ श्वसन संस्था (Respiratory system) रचना व कार्य लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. श्वसन संस्था आकृती काढा ? .
उत्तर :- ……………………………………
६. मानवी श्वसनसंस्था व वायुकोश आकृती काढा ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
11. Human Body and Organ System page no 72-76
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ भाग १ पाहण्यासाठी
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ भाग २ पाहण्यासाठी
Write the answers to the following questions in your notebook.
1 What is External Respiration and what are its types?
Answer: – ………………………………… …
2 What is Internal Respiration ?
Answer: – ………………………………… …
3 What is Cellular Respiration ? .
Answer: – ………………………………… …
4 Write the structure and function of Respiratory system? .
Answer: – ………………………………… …
5. Draw the respiratory system? .
Answer: – ………………………………… …
6. Draw the human respiratory system and alveoli? .
Answer: -………………………………… …
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- सोप्या पद्धतीने कागदापासून ३ D ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड तयार करायला शिका