इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 11. पेशीरचना आणि सूक्ष्मजीव page no 75-80
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 75-80 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ प्रतिजैविके कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ जैववायू व खत निर्मिती कशी केली जाते ?
उत्तर :- ……………………………………
३ उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
४ अन्नविषबाधा याविषयी माहिती लिहा हा ? .
उत्तर :- ……………………………………
५. रोगकारक सूक्ष्मजीव याविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. ताप येणे म्हणजे काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
11. Cell Structure and Micro-organisms Page no 71-80
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ भाग ८ पाहण्यासाठी
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ भाग ९ पाहण्यासाठी
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ भाग १० पाहण्यासाठी
Write the answers to the following questions in your notebook.
1 What are antibiotics called?
Answer: – ………………………………… …
2 How is biogas and fertilizer produced?
Answer: -………………………………… …
3 What are harmful microorganisms? .
Answer: – ………………………………… …
4 Write information about food poisoning? .
Answer: – ………………………………… …
5. Write information about pathogenic microorganisms? .
Answer: -………………………………… …
6. What is a fever? .
Answer: -………………………………… …
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी